अखेरचा विडिओ – दहशतवाद्यांसमोर औरंगजेबचा धीर सुटला नाही

औरंगजेब राजौरी जिल्यातील रहिवासी होते .रात्री 9 वाजेच्या सुमारास ईदचा दिवस साजरा करण्यासाठी घराकडे निघाले काही अंतरावर पोहचल्यानंतर त्यांचे अपहरण झाले त्यांच्या ड्रायव्हरला माहिती मिळाल्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु झाली.संद्याकाळी त्याची बॉडी गोळ्या घातलेल्या अवस्थेत मिळाली.

दहशतवाद्यांसमोर औरंगजेबचा धीर सुटला नाही
दहशतवाद्यांसमोर औरंगजेबचा धीर सुटला नाही

ईदचा दिवस साजरा करण्यासाठी घरी येणार्या लष्कराच्या जवान औरंगजेबचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि त्याची हत्या केली. ईदच्या आधी, भारतमातेच्या या भूमीपुत्राचा मृतदेह तिरंग्यामध्ये लपेटलेल्या अवस्थेत घरी आला. त्याआधी दहशतवाद्यांनी शहीद औरंगजेबची हत्या करण्यापूर्वी व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

हे वाचा :- शहीद औरंगजेबच्या धाकट्या भावाने सगळ्यांना हादरवून टाकले

 

औरंगजेब व्हिडिओमध्ये एक झाडाला बांधलेला आहे आणि त्याच्याभोवती दहशतवादी आहेत. ते दहशतवादी त्याच्या कुटुंब, नोकरी आणि मेजर शुक्ला बद्दल माहिती काढून घेण्याचं प्रयत्न करत आहेत पण ते विडिओ मध्ये अपयशी होतांना दिसत आहेत.

 

विडिओ पहा

 

भारतीय सेनेचे जवान औरंगजेब दहशतवाद्यसाठी यमराज बनले होते आणि खूप दिवसांपासून ते त्यांच्या डोळ्यात सळत होते हिज्बुलचे दहशतवादी समीर टाइगर यांच्या एन्काऊंटर नंतर ते अस्वसथ होते .कारण शहीद औरंगजेब समीर टाइगरच्या एन्काऊंटर मध्ये सहभागी होते. आतंकवाद्याकडून घेरलेला असतांना सुद्धा त्याच्या डोळ्यात भीती दिसत नाहीये .जेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची नाव घेऊन चकमकीबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले होय, मी या चकमकीत सहभागी होतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares