इंटरनेट वर खळबळ निर्माण करणाऱ्या प्रिया वारिअरचा नवीन विडिओ व्हायरल

ह्या वर्षी इंटरनेट वर खळबळ निर्माण करणारी प्रिया वारिअर नेहमी सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असते .ती तिच्या येणाऱ्या ‘ओरू अदार लव (Oru Adaar Love)’ चित्रपट्याच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. प्रिया वारियर चे विडिओ नेहमी सोशल मीडिया वर येत असतात आणि ते वायरल होतात.

तिच्या क्युटनेस आणि तिची अदा मुळे लोकांना वेड लावण्यात यशस्वी होते. प्रिया वारियरचा नवीन विडिओ समोर आले आहेत त्या मध्ये ती तिच्या को-स्टार आणि ऍक्टर रोशन अब्दुल राउफ सोबत जुन्या अंदाजामध्ये दिसत आहे. दोन्ही विडिओ मध्ये ती आपल्या अदांनी रोशनला घायाळ करतांना दिसत आहे.

हे वाचा :- लहान मुलीला रडतांना पाहून, पहा वडिलांनी काय केले?

प्रिया चे टोपणनाव (nickname) रिया आहे, तिचे मित्र आणि घरचे तिला ह्याच नावाने बोलावतात. प्रिया प्रकाश वारिअर केरळ मधल्या त्रिशूर जिल्ह्याची ची रहिवाशी आहे. प्रिया प्रकाश चे शिक्षण त्रिशूर जिल्ह्यामधील विमला कॉलेज मध्ये चालू आहे. आता ती बी कॉम फर्स्ट इयर ची student आहे. तिच्या वडिलांचे नाव प्रकाश वारिअर आहे.

प्रिया वारिअर चे २ नवीन विडिओ व्हायरल
प्रिया वारिअर चे २ नवीन विडिओ व्हायरल

प्रियाला singing, dancing आणि travelling ची खूप आवड आहे . प्रिया मोहिनीअट्टम हे प्रसिद्ध डान्स फॉर्म शिकत आहे. प्रिया Instagram आणि Facebook वर देखील सक्रिय आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासातच इन्स्टाग्रामवर चार लाखाहून अधिक followers झाले आहेत. प्रियाच्या येणाऱ्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक उमर लुलुने हे आहेत. हि मूवी ३ मार्च ला रिलीज झाली आणि व्हायरल झालेल्या गाण्याला शान रहमान ह्यांनी संगीत दिला आहे

विडिओ पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares