लहान मुलीला रडतांना पाहून, पहा वडिलांनी काय केले?

या ४२ सेकंड च्या विडिओ मध्ये सेन दिएगा नावाचा व्यक्ती त्याच्या लहान मुलीला झोपवण्यासाठी एक अशी युक्ती वापरत आहे. जी युक्ती प्रत्येक आई वडील आपल्या लहान मुलाला झोपवण्यासाठी वापरत आहेत. हा विडिओ सेन दिएगा यांनी फेसबुक वर शेयर केल्या नंतर लोकांना खूप पसंद आलाय आतापर्यंत ३५ मिलियन लोकांनी हा विडिओ पाहिलाय.

हा फेसबुक लाईव्ह विडिओ होता ज्या मध्ये वडील तिच्या रडत असलेल्या मुलीला क्षणात चूप करतात . हा विडिओ त्यांनी सोशल मीडिया वर शेयर केला,ज्या मध्ये लहान मुलगी लगेचच झोपी जाते आणि हा विडिओ व्हायरल झाला.

हे वाचा :-ह्या राशीतील मुलांना नेहमी प्रेमामध्ये धोखा मिळतो.

ह्या विडिओ मध्ये ते कॅमेरा (Viewers) शी बोलत असताना मुलगी रडायला लागते ,तेव्हा ते त्याचे बोलणं बंद करून मुलीच्या कानामध्ये असा मंत्र बोलतात कि ते ऐकून मुलगी शांत होऊन झोपी जाते. होय ते खरोखर एका मंत्राचे उच्चारण करतात. मुलीला झोपवण्या साठी ते ॐ चा जप करतात ,ज्याला ऐकून मुलगी शांत होऊन झोपी जाते.

विडिओ पहा

ह्या युक्ती मुळे फेसबुक वर खूप लोक प्रभावित झाले आहेत. हा विडिओ ३.८ लाख वेळा शेयर केला गेला आहे आणि जवळ जवळ २ लाख लोकांनी ह्या वर रिएक्शन दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares