कोब्रा सोबत फोटो काढल्यामुळे २५०००/- रुपये दंड

सेल्फी काढण्याचा मोह कधी कधी धोकादायक त्यासोबत खिशाला सुद्धा महाग ठरू शकतो. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, एका तरुणाने एका कोब्रा प्रजाती च्या सापासोबत फोटो काढल्यामुळे त्याला २५०००/- रुपये दंड भरावा लागला.

वडोदरा चे बिल्डर यशेष बरोत यांनी काही दिवसापूर्वी त्याची एक सेल्फी फेसबुक वर शेयर केली होती. ज्या मध्ये त्यांनी ‘1000 रुपये में कोबरा’ असे कैप्शन दिले. या फोटो ला १ लाख पेक्षा जास्त लाईक्स मिळाले हा फोटो व्हाट्सएप वर पण वायरल खूप वायरल झाला दरम्यान, या फोटोवर नजर पडली एका सर्पप्रेमीची. सर्पप्रेमी नेहा पटेल यांनी सांगितले कि त्यांनी हा फोटो वाइल्ड लाइफ क्राइम ग्रुप मध्ये पोस्ट केला आहे आणि त्या लोकांनी त्या फोटोबद्दल माहिती कडून त्याची तक्रार फॉरेस्ट आॅफिसर ला दिली. फॉरेस्ट आॅफिसरनी यशेष बरोत यांना पकडून २५०००/- रुपये दंड ठोठावला.

हे वाचा :- जाणून घ्या !! आणीबाणीचा काळ कसा होता

वडोदरा येथील फॉरेस्ट आॅफिसर सांगितले की, त्यांनी मुख्य आरोपी, यशीश याला बोलावले. यशेष बरोत यांनी आपल्या चुकिबद्दल माफी मागितली आणि फेसबुक पोस्ट देखील हटवली. त्याचवेळेस त्यांनी यशेष बरोत यांच्याकडून 25 हजार रुपये दंड वसूल केले. कोब्राला देखील सुरक्षितपणे जतन करण्यात आले आहे.

सोशल मिडीया वर व्हायरल झालेले काही विचित्र सेल्फी

सोशल मिडीया वर व्हायरल झालेले काही विचित्र सेल्फी 1
सोशल मिडीया वर व्हायरल झालेले काही विचित्र सेल्फी 1

 

सोशल मिडीया वर व्हायरल झालेले काही विचित्र सेल्फी 2
सोशल मिडीया वर व्हायरल झालेले काही विचित्र सेल्फी 2

 

सोशल मिडीयावर व्हायरल झालेले काही विचित्र सेल्फी 3
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले काही विचित्र सेल्फी 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares