अशी फसवणूक होऊ शकते सतर्क राहा !

नोटबंदी नंतर डिजिटल बँकिंग चा वापर वाढलेला आहे. पण कॉम्पुटर हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवीन शोध लावला आहे. त्यामुळे ते कुठल्याहि व्यक्ती च्या अकॉउंट मधून पैसे काढू शकतात.

यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे पीडित व्यक्ती बँकेतून स्टेटमेंट व पासबुक अपडेट करतो किंवा त्याला त्याच्या फोन वर पैसे विथड्रॉव चा मॅसेज येतो त्यावेळेस त्याला कळते कि त्याच्या अकाउंट मधून कोणीतरी पैसे काढले.

हे वाचा :- जाणून घ्या ! ५ फुटबॉलपटू बद्दल जे विश्वचषक कधीही जिंकू शकले नाही

आम्ही आज असा विडिओ घेऊ आलो आहे. तो विडिओ पाहून तुम्हालाही कळेल कि कुणासोबत ही फ्रॉड करणं किती सोप्पं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares